देण्याची किमया देण्याची किमया
कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा
जातील दिवस| सुख ते येईल| सरुन जाईल| दुष्काळ हा|| जातील दिवस| सुख ते येईल| सरुन जाईल| दुष्काळ हा||
मले दिसते हिर्वय स्वप्न बापाचे साकार लेक शिकतो शाळेत येवो जीवना आकार मले दिसते हिर्वय स्वप्न बापाचे साकार लेक शिकतो शाळेत येवो जीवना आकार
बापाच्या पावलावर पाय ठेवुन मुलाने केली प्रगती... कधी ना झाली त्याची अधोगती.... बापाच्या पावलावर पाय ठेवुन मुलाने केली प्रगती... कधी ना झाली त्याची अधोगती....
बापाच्या राबण्याची व्यथा आणि ती व्यथा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न बापाच्या राबण्याची व्यथा आणि ती व्यथा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न